दिवाळी अंक २००९

कविता

कमलेश पाटील

चेहऱ्यावर दररोज नवा रंग लावून
मी माझा रंगच विसरून गेले;

आरती सुदाम कदम

ते एक वय असतं
शाळा नको म्हणून रडण्याचं

चैतन्य दीक्षित

ही न रे मैफिल अशी संपायची,
भैरवी आहे अजूनी व्हायची ॥धृ॥

आरती सुदाम कदम

नावीन्याचे कौतुक सर्वांना
गातात नवलाईची गाथा

बैरागी

शून्यता ब्रह्मांड सामावेलशी
या इथे नाही कुणी नाही कुणी

प्रज्ञा महाजन

नेत्या तुझे कसे, स्वार्थाचे प्रयास।
अघोरी कयास, ते बांधतो॥

उत्पल चंदावार

आपलेच सारे, आपलेच सुख,
आपलेच दुःख, मुक्तीच्याही दारी.

अजब

खूप ती अंधारणारी रात्र होती
अन पहाटेला भिणारी रात्र होती...

सतीश वाघमारे

किती रुसावे किती फुगावे- कधी लाजरे रूप दिसावे

मनीषा साधू

तू रात्रीची येतेस राहायला माझ्याकडे

जयंत कुलकर्णी

आयुष्य खूप गेले
आता जगेन म्हणतो

सुजाता दीक्षित

काही हळुवार स्पर्शांनी
धीराचे केले आहे सिंचन

अनंत ढवळे

कितीदा म्हणालो | विसरेन सारे
करेन ही दारे | सारी बंद

प्रदीप कुलकर्णी

येत नाही कुठे, जात नाही कुठे मी तसा एरवी...जीव रमवायला !

कुमार जावडेकर

पाहुनी लोकांस हसणे भाग होते
औपचारिक प्रश्न पुसणे भाग होते!

मिलिंद फणसे

अप्सरांचा संग आहे आठवण
इंगळीचा डंख आहे आठवण

सोनाली जोशी

असे कसे वेड हे ,कशी आस ही जिवाला, छळे कधीची

मनीषा साधू

अजूनही तिला कवेत घेणारे कुठलेही क्षण ती लहान मुलाने चॉकलेट धरावे