शब्दकोडे

अदिती
शब्दकोडे
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
वजनी मापात प्रकाश पडतो । मंगल वेळी तेजास धरतो. (५)
१२हिच्या मनीचे हितगूज ओळखायला ब्रह्मदेवही असमर्थ असला तरी हा मिळाल्यावर ही बरेचदा खूश होते असे दिसते. (४)
२१अनिलांच्या दहा ओळींच्या कवितेतली ही प्रत्यक्षातही अतिशय शोभिवंत असते. (२)
२३शुल्कातून माफी मिळालेला सताड उघडा? (३)
३१मधला भाग वगळलेल्या शाही वाहनाचे चर्वितचर्वण. (३)
४१पुण्याच्या उपनगरातील एका भागात या जलचराने याने तुमान आवळून धरली आहे? (५)
प्रतिबंधित केलेले मातृहृदय? (३)
कडवी झुंज देणारा एक चविष्ट पदार्थ. (२)
११घराजवळ ठेवलेल्या शंभर बरण्या. (३)
१४शंकराचे एक नाव. (३)
३२गौडबंगाल! (२)
३३रखरखीत स्तर. (२)
३५उकार वगळल्यास कलंक, वेलांटी घातल्यास ग्रामीण पाटी, काहीच न केल्यास कापडावरील सजावट