अभिप्राय

वाचकहो,

अंकातील लिखाण वाचून त्यावरील आपल्या प्रतिक्रिया आपण त्या त्या लिखाणाखाली प्रतिसाद रूपात द्यालच. मात्र एक अंक ह्या दृष्टीने ह्या अंकावरील आपले अभिप्राय कृपया या ठिकाणी नोंदवावेत. आपले अभिप्राय वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत. पाठीवरील शाबासकीची थाप आम्हाला हुरूप दे‌ईल तर त्रुटी दाखवणारे अभिप्राय भविष्यात अधिक चांगल्या अंकाची निर्मिती करण्यात मोलाचे साहाय्य करतील. तेव्हा आपल्या अभिप्रायांचे मनापासून स्वागतच आहे.


- अंकसमिती