ऑगस्ट ३० २००७

टिचकीसरशी शब्दकोडे २

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे २
शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
नकार मधात घोळवून नंतर युद्धात अनुकूल निर्णयासाठी केलेली आर्जवे. (५)
११अभाव आणि संग्रह असे असणे कठीणच. (४)
२१ही गुंतवणुकींची निष्पन्ने आहेत असे वाटले की पाठ फिरवावी. (४)
३१महाराष्ट्रातून पाठवतात आणि बंगालमध्ये खातात. (३)
३४मृत्यूची सुरवात टाळणारी संपत्ती. (२)
४१तिकडचीवर मच्छीमार की पाणवनस्पती? (३)
४४वेग धोक्याच्या रंगात आला तर भिडतील. (२)
करून सवरून वर देवपूजा करण्यात ह्याच्या गळ्यात वरमाला पडते. (५)
मुली, तू पुष्कळातून गेलीस की हे कारुण्य उरते! (२)
१५जिला अपकर्षाची अवस्था म्हणतात ती पहिल्या श्रेणीच्या अरण्यानंतर येते. (४)
२१जी कळताच होकार समजतो ती संप मोडण्याने मिळेल. (३)
२४मनोभावे धनदान करण्यात लक्ष्याचा हा घेणे म्हणजे त्याच्यापाशी पोहोचणे. (२)
३३बाण देणारा भेटला तर मंत्री होईल! (२)

कोड्यात, शोधसूत्रांत किंवा लिहिण्या-तपासण्याच्या सुविधेत चुका आढळल्यास त्या खाली प्रतिसादांत लिहाव्यात.


उत्तरे
शब्दसूत्रे
आकड्यांचा क्रम
उत्तर.
उत्तर
उत्तरे
उत्तरे
उत्तर
उत्तर
घ्या
उत्तर. पण एक शंका
उत्तर/शंका
जमलं एकदाचं!
(छन्न प्रतिसाद)
शंका आणि उत्तरे
हरकत नाही...
जमलं!!
वेग धोक्याच्या
उत्तरे पाहता येतील
स्पष्टीकरण

Typing help hide