जुलै २७ २००७

निवड...

निवड...
मला कविता आणि तीच्या मध्ये,
फक्त एकीलाच निवडायचे आहे...
पण नुसत्या कवितेला निवडून उपयोग नाही,
कारण मला फक्त तीच्या वरच लिहायचे आहे...

बंड्या...

Post to Feed

थोडी मस्करी ...

Typing help hide