पूजा अर्चा

भाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७

हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ आम्ही केला आहे.

आपण http://www.pujaarcha.com/ इथे भेट देवु शकता.
अजुन बरेच साहित्य अपलोड करावयाचे आहे, काम चालु आहे. आपला प्रतिसाद अपेक्षित आहे.

या संकेत स्थळाविषयी आपल्या अपेक्षा info@pujaarcha.com वर कळवाव्या.
तसेच या संकेत स्थळावर आपल्याला लेखन करावयाचे असल्यास info@pujaarcha.com येथे संपर्क साधावा