ऑक्टोबर ११ २००७

टिचकीसरशी शब्दकोडे ५

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ५
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
गोबालकास चुकून उलटे टांगले तर असा राग येतो. (३)
कापड विणण्यासाठी हवे म्हणून सांग. (२)
११कारंज्याचे टोक कापल्यावर ते उलटे केल्यास त्यावर आगगाडीही चालवता येईल. (२)
१३ह्या टोकाचे नाही, त्याही टोकाचे नाही. दोन्ही टोकांकडून तेच! (३)
२१आणखी लक्ष्मीसाठी ही नवऱ्याच्या गळी पडते. (४)
३४रंग गेलेला असला तरी सुरुवात सोडल्यास बंगालात पैसा मिळेल. (२)
४२गावच्या सरहद्दी अगोदर भाव लावणारा एक पशुक्रीडाव्यावसायिक. (४)
रोज चंद्राबरोबर प्रवास करा आणि निरोगी रहा. (५)
हा चोखाळा असेही सांगतात आणि चोखाळू नका असेही सांगतात. (४)
निर्विकारपणे जाणे. (३)
११रस्ता वळताना गोंधळ झाला की लहानसे वादळ येते. (४)
२४चोरीची प्रेरणा देणारी लहर. (२)
३५घाणीला प्रश्न विचारून पवित्र करा. (२)


उत्तर
उत्तर
बकुळ
मजा आली
उत्तर
उत्तर
(छन्न प्रतिसाद)
उत्तर
उत्तर!
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर.
उत्तम
उत्तर
उत्तरे
उत्तर
उत्तर!
उत्तर
जमले
शब्द
याहू
उत्तर
उत्तर असे आहे!
उत्तरे पाहावी

Typing help hide