नोव्हेंबर २००७

टिचकीसरशी शब्दकोडे ७

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ७
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
कठीण आवरण आणि केसांमध्ये अडकलेले! (३)
१२कविता चालीवर म्हणावी किंवा गरम भांडे उचलण्यासाठी वापरावी! (२)
१४नरकातील पुरुष. (२)
२१कंपूला आधी डांबर लावणारे वात्रट. (४)
३३लोकांमध्ये दाद मिळवणारा सैनिक. (३)
४१पंजाबातील नदीच्या आधी मुलाला हाक मारून केलेली दंडेली. (४)
नवीन लेखणी की एक माप की एक दारू? (४)
नटणे थांबव असे सांगायचे असेल तर ह्यांना हाक मारावी. (५)
काकवीत बुडलेले निरंकुश. (२)
१४नवी वाट वाकडी करून अधिक सुंदर करावी. (४)
१५अनुज्ञेचा आरंभ केला नाहीत तर बोळवण होईल. (४)
२३वार्धक्याला ग ची बाधा झाली की ते मुलींच्या केसात मिरवते. (३)


पहिला नंबर
पहिला नंबर
उत्तर
३ उभे आणि १२ आडवे
(छ्न्न प्रतिसाद)
उत्तर
उत्तर
उत्तर...
उत्तर
शृंगारपुरे ;)
उत्तरे
उत्तरे
उत्तर असे आहे!
आले
उत्तरे
उत्तरे!
उत्तरे
१२ आडवे शोधसूत्र
सर्व शब्द आले.
उत्तरे.
उत्तर
उत्तरे पाहावी
धन्यवाद
छानच

Typing help hide