'मराठीचे मराठीसाठी मराठमोळे व्याकरण व लेखन-नियम', यांची गरज

आजपर्यंत मराठीचे मराठीसाठी मराठमोळे व्याकरण व लेखन-नियम बनलेले नाहीत. भौतिक-शास्त्र आणि गणित यांचा आधार घेऊन व्याकरण व लेखन-नियम बनविणे केवळ मराठी भाषेला शक्य आहे. मराठीच्या विवृत्त-अक्षर रचनेलाच हे शक्य आहे. मराठी आणि संस्कृत या भिन्न भाषा आहेत. तत्सम शब्दांची वेगळी चूल नियमात बांधल्यामुळे मराठीवर आजपर्यंत अन्याय झाला आहे. मराठीच्या कागदी-वृत्तीला ते अमान्य ठरते त्यामुळे नियमात चुका होतात. मराठी माणसाचा जन्म संपायला आला तरी त्याच्या शुद्धलेखनातल्या चुका संपत नाहीत! मराठीने मराठीसाठी मराठमोळे व्याकरण व लेखन-नियम बनविले पाहीजेत.

शुभानन गांगल

१९/२०, आयडियल आपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९.

फोनः ९१-२२-२६२०१४७३, मोबाईलः ९८३३१०२७२७