पौष्टिक खज़ुराचे लोलीपोप

  • १ पाव काळा खज़ुर
  • आवडत असलेल्या सुकामेव्याची पावडर
  • २ चमचे साज़ुक तूप
  • १ - दिड चमचा पीठी साखर
  • सज़ावटीसाठी चांदीचा वर्ख
१५ मिनिटे
१५ - २० लोलीपोप

खज़ुरातील बीया काढुन घ्या. साज़ुक तुपावर एकज़ीव होई पर्यंत परता. गार होऊ द्या. नंतर त्यत काज़ु, बदाम ,पीस्त्याची पावडर घाला.

टिप : लहान मुलांचा अत्यंत आवडता खाऊ. अतिशय पौष्टिक आहे.  वाढदिवसालाही मुलांना वाटु शकतो.

दक्षता :  गार झाल्यावरच पीठीसाखर व इतर साहित्य घाला.

नाही