डिसेंबर २००७

टिचकीसरशी शब्दकोडे ९

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ९
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
सहज म्हणून चक्कर मारली तर पुन्हा नुकसान. (५)
१३डिंक, खळ ह्यांचे हे भावंड अधिक चांगले! (३)
२१महत्त्व ह्याचे जगी असे फार।
बने विठू त्याचसाठी महार॥ (३)
३१शपथ घेऊन ये. (२)
३३हे जास्त म्हणजे जड होणार आणि नंतर लोक चिकटणार! (३)
४२समजुतीचा गोंधळ म्हणजे निष्पन्न गेलेल्यातच जमा! (४)
ह्याचा आर्थर कॉनन डॉयल म्हणजे सत्यजित रे. (३)
इंग्रजाळलेली आई युद्धात मग्न. (४)
कदर करण्याआधी टिंगल केलेली असल्यास मिळणारे फळ. (४)
सकाराला बंदिवासात ठेवणारा दोर. (३)
१३वृक्षवल्ली, आम्ही। गोधने, वनचरे ।
ह्यांना ह्या प्रकारे। संबोधिती॥ (३)
३१ह्या आशेभोवती सारे चक्र फिरते. (२)
३५नम्र होण्यासाठी सबंध शरीर उलटवा. (२)


आवडले
तपासण्याची सोय
सुचवण विचारात घेतली
उत्तर
हे पहा
सूचना विचारात घेतली
कळलेच नाही
उत्तर...
उत्तर
उत्तर
मजा आली
आलं बुवा एकदाचं
आलं बुवा एकदाचं
उत्तर
उत्तर !
हुश्श... झाले एकदाचे!
आले.
उत्तर खाली देत आहे!
उत्तरे पाहावी
अभिनंदन/ आभार/ फेलुदा

Typing help hide