'बराहा' वापरून ' ज्ञ ' कसा लिहावा?

बराहा ही आज्ञाप्रणाली वापरून ' ज्ञ ' हे अक्षर कसे लिहायचे ? मी कितीही प्रयत्न केले तरी ' द्न्य ' असेच येते.  मनोगताच्या टेक्स्ट ऍडिटरमध्ये 'ज्ञ'ची अडचण नसली तरी इतरत्र (ब्लॉगवर, वर्ड वा नोटपॅडमध्ये, इत्यादी ) लिहिताना मला दरवेळेस ही अडचण येते.