मराठी भाषेतली शास्त्रीयता, चला पाहू तपासुनी

महीन्याकाठी एकच प्रश्न, सहभागी व्हा चर्चेतुनी

हे नवीन सदर चालू करत आहोत वाचकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा .

जानेवारी २००८ चा प्रश्न:

मराठीच्या बाराखडीत ऋ ॡ का नाहीत?
- शुभानन गांगल