जानेवारी ३१ २००८

टिचकीसरशी शब्दकोडे १३

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे १३
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
घोड्यांशी संबंध असलेल्याला शंभर गाढवे मिळाली तर त्यावर कोणती मात्रा चालणार बरे? (५)
१२वेणू, वंशी, मुरली । ही माझीच नावे ।
देवांसी विनवावे । माझ्या नावे॥  (२)
१४एके काळी पैसा मिळवण्यासाठी ह्या तिघींना एकत्र आणावे लागे. (२)
२१बुद्धीला थोपवणारा तांदूळ. (४)
३२अभाव, नकार, टोचणी हे सर्व असून हा सतत सक्रिय असतो. (४)
४१लज्जेचा रंग उलटवण्याची करामत (२)
४३दोन ठिकाणी सापडेल असे वाटूनही हा कुठेच सापडत नाही. (३)
प्रतिशोधासाठी उलटून चावा घेऊ. (२)
तपश्चर्येला शोध (३)
नवऱ्यांना दुष्टांनी घेरले तर सहज विकले जातील. (४)
१३परमेश्वराचा उजवा अवतार (३)
१५आग्रहाचे निमंत्रण किंवा वाहन. (२)
२१धर्मांतर केल्याने कुपी झाली. (३)
३५वास्तव असो, राजकारण असो वा पत्त्यांचा खेळ असो तिन्ही ठिकाणी आढळेल. (२)



पया?
आवडले
जमले पण..
उत्तर.
उत्तर आले
उत्तर
उत्तर
उत्तर खालीलप्रमाणे आहे!
उत्तर
उत्तर
छान.
यावेळी उशीर लागला.
उत्तर
दुर्मिळ
उत्तरे पाहावी
स्पष्टीकरण

Typing help hide