पोहे (गोवा पध्दत)

  • पातळ पोहे किंवा नेहमीचे पण चालतील (१ पाकीट)
  • अर्धी वाटी ताज्या नारळाची (कीसुन घेणे)
  • चार ते पाच हीरव्या मीर्च्या (बारीक चीरुन)
  • १ इंच आले बारीक कापुन
  • मीठ चवी पुरते, चवीला साखर (साखर एक चमचा किंवा आवडी नुसार)
  • सोबतीला बारीक शेव
१५ मिनिटे
चार ते पाच लोकान साठी

एक पाकीट पोहे एका परतीत काढणे,(पोहे पातळ असतील तर पाण्याने भीजवु नये.... जर नेहमीचे पोहे असतील तर आपण जसे भीजवतो त्याच प्रमाणे भीजवणे)

अर्धी वाटी किसुन घेतलेला नारळ त्यात घालावा.. तसेच कापलेल्या हीर्व्या मीर्च्या,बारीक कापलेले आले , मीठ व साखर(चवि पुरते) सगळे एकत्र 

चांगले एकजीव करणे. शीजवु नये

ताट्लीत देताना पोह्यावर बारीक शेव पेरावी

ही पद्ध्त गोव्याला सकाळ्अच्या नाशट्याला करतात.

नाहीत.