मार्च
१०
२००८
जाहीर निमंत्रण!
प्रेषक अत्त्यानंद (रवि., ०९/०३/२००८ - १३:४२)
२०/०३/२००८ - दु. २:००
२०/०३/२००८ - दु. ४:००
मंडळी आपल्या एक सदस्या सौ. जयश्री कुळकर्णी-अंबासकर ह्यांनी लिहिलेल्या काही गीतांवर आधारित ध्वनिमुद्रित गाण्यांचा संच लवकरच प्रकाशित होत आहे .त्याच्या उद्घाटन समारंभाचे हे जाहीर निमंत्रण आपल्या सर्वांसाठी आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी ह्या समारंभास उपस्थित राहावे अशी मी आपणा सर्वांना त्यांच्या तर्फे विनंती करतो.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
हार्दिक अभिनंदन!
प्रे. चित्त (सोम., १०/०३/२००८ - ०५:२५).
धन्यवाद
प्रे. जयश्री अंबासकर (सोम., १०/०३/२००८ - १३:३६).
अभिनंदन ..
प्रे. गणेश जगताप (शुक्र., १४/०३/२००८ - ०६:३८).
अभिनंदन
प्रे. अवधूत कुलकर्णी (सोम., १७/०३/२००८ - १५:४९).
हार्दिक अभिनंदन!
प्रे. संजिव नाईक (बुध., १९/०३/२००८ - १५:१६).