मार्च
२२
२००८
आठवणी
आठवणी---
या चांदण्यांनी खचलेल्या
विस्तीर्ण निळ्या आभाळासारख्या---
रत्नजडीत चवऱ्या ढाळणाऱ्या----
पण या निळ्या स्वप्नालाही
अवसेची अपरीहार्य किनार
चंद्राच्या आधाराशिवाय
मुसमुसतय एकट निळं आभाळ---!
--- मुक्ता
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
पण या निळ्या स्वप्नालाही
प्रे. मानस६ (शनि., २२/०३/२००८ - १६:४२).
सुंदर प्रतिमा !
प्रे. सतिश वाघमारे (शनि., २२/०३/२००८ - १७:५१).
कविता आवडली
प्रे. सुवर्णमयी (शनि., २२/०३/२००८ - १७:५३).
छान!
प्रे. चैतन्य भावे (शनि., ०९/०८/२००८ - ०७:१०).
