मार्च २७ २००८

टिचकीसरशी शब्दकोडे १७

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे १७
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
कीड, ताप की उणीव? (३)
भाजी की खिळे? दोन्ही बरोबर नाही. (२)
१२वाहत्या हवेने दिशा बदलली की तिचा पोपट होतो! (२)
१४तेज, कांती, शोभा यांची ही बहीण सहसा येत नाही, बहुतेक वेळा जाते.(२)
२२आणखी मुलाला साद घालून जोडीदार म्हणून निवडे.(२)
३१खोलगट तळहात असला की पोटासाठी आणखी काय हवं! (२)
३४साधारण साडेपाच/सहा फुटाला यात सहज जागा आहे. (२)
४१हा म्हणजे टोक आणि ह्यालाही तीक्ष्ण टोक. (२)
४३परंतु महाराज, ही तर राज्याची राजधानी! (३)
लक्ष्मीकांत देव! (५)
नवऱ्यास उलटवणे वारंवार केल्याने अंगवळणी पडते! (३)
रसभरित स्पर्धा (३)
१३हे कसले एकक? हे तर भरपूर! (४)
१५गांधारीचा शाप यांना भोवला. (३)
३२मथितार्थ ढकल.  (२)
३४इतरांना वाटावे की ही उणीव आहे. (२)


खिळे , एकक आवडले
पेपर सोपा निघाला...
उत्तर.
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर खालीलप्रमाणे आहे!
उत्तर
उत्तरे
छान
उत्तर
उत्तर
(छन्न प्रतिसाद)
एकच शब्द येत नाही
उत्तरे
उत्तर
उत्तरे पाहावी

Typing help hide