मार्च
२७
२००८
स्कायस्क्रेपरखालती चिरडे डोळ्यांमधला अश्रू
बाकावरती बसुनि शहर हे निवांत करिते श्मश्रू ॥१॥
ठण् ठण् वाजे तास चुकेना रोज घडे रुबरु
काळाच्या घनतळ्यात गळले जगण्याचे घुंगरू ॥२॥
-----अभय अरुण इनामदार.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
बाकावरती बसुनि...
प्रे. सतिश वाघमारे (शनि., २९/०३/२००८ - १५:२३).
