मार्च
२८
२००८
तू
मी
तू आणि मी
तूच मी
मीच तू
तू, तू
मी, मी
तू-तू, मी-मी
तू
मी
तू आणि मी
आम्ही
आपण
आपले
स्वाती फडणीस ...........२००७
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान.
प्रे. बकुळ (शुक्र., २८/०३/२००८ - ०७:५८).
मनापासून आभार!
प्रे. श्वास स्वातीचा (शुक्र., २८/०३/२००८ - ११:२४).
छान. अक्षरांचे रेशनिंग .......
प्रे. सुधीर कांदळकर (शुक्र., २८/०३/२००८ - १४:०६).
छान, थोडक्यात....
प्रे. सतिश वाघमारे (शनि., २९/०३/२००८ - १५:०१).
