मार्च
२८
२००८
स्वातीताईची कविता तू आणि मी वाचताना आमचा तू आणि मी ह्या शब्दांनी पुरा गोंधळ उडवला .. बालपणी शालेत हूतूतू खेळ खेळताना आमचे असेच काही तरी व्हायचे..हा खेळ आम्हाल काही जमलाच नाही कायम हू तू तू म्हणताना श्वास जायचा
हू
तू
तू आणि हू
तूच तू
हूच तू
तू, तू
हू , तू
तू-तू, हू-हू
तू
तू
हू आणि तू
श्वास
"केश्या"चा
गेला
आऊट.
केशवसुमार ...........२००८
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान!
प्रे. श्वास स्वातीचा (शुक्र., २८/०३/२००८ - ०९:५९).
आऊट
प्रे. श्वास स्वातीचा (शुक्र., २८/०३/२००८ - १०:१८).
विडंबन
प्रे. श्वास स्वातीचा (शुक्र., २८/०३/२००८ - ११:१८).
मी ........
प्रे. सुधीर कांदळकर (शुक्र., २८/०३/२००८ - १४:०९).
हुतुतू ...
प्रे. सतिश वाघमारे (शनि., २९/०३/२००८ - १५:०८).
शंका
प्रे. हरणटोळ (शनि., २९/०३/२००८ - १५:३३).
हा हा
प्रे. पुलस्ति (शुक्र., ०४/०४/२००८ - ०१:५७).
हा हा हा...
प्रे. स्मिता१ (सोम., ३१/०३/२००८ - ०७:१५).
