एप्रिल २४ २००८

टिचकीसरशी शब्दकोडे १९

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे १९
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
जखम आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांचा गुणधर्म (४)
१२इंधनासाठी हरकत घेण्याआधी बाजूला हो.(४)
२१उद्याच्या उद्याला नकार म्हणजे जे मागितले आहे त्याला होकार (४)
३३मुली, तू प्रशंसेत गुरफटलीस की ओझे अंगावर बाळगण्याचा आदेश मिळतो. (३)
४१नवऱ्यामुलाचे कृत्य म्हणजे नुसते देखाव्याचे. (५)
ह्या दगडातच भेगा असतात. (२)
घर आणि सण यांत गोंधळ झाला तर अधोगतीच. (४)
परंतु शेजारी ती असली की तीन पिढ्या उजळून टाकते. (३)
१३सगळा दिवस उलटल्यावर सांजाची तयारी. (२)
२१आडवं व्हावंसं वाटलं तर मुक्काम झाला पाहिजे. (३)
२४मूळ गाभाच नाहीसा झालेला शहरी. (३)
३५ही मधुर असावी आणि हा लबाड नसावा! (२)


उत्तर
उत्तरे
उत्तर
जमले
उत्तर खालीलप्रमाणे आहे! मात्र ४५ क्रमांकाचा दुवा ३५ चा हवा.
पण...
उत्तर!
सोप्पं कोडं?
उत्तर
उत्तरे
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
शब्दकोडे - उत्तरे
वाणी मस्त.
उत्तर
ऊ त्त र
उत्तर.
उत्तर
हे घ्या !!!!!!!!!!!
एकोणीसावी टिचकी
सुरेख!!
पाठवावी
पूर्ण
वा ग वा ... छान
उत्तरे
अगदी सोप्पं
उत्तरे पाहावी
शोधसूत्रांतील अचूकता
माझे मत...
दोन भिन्न शब्द
ग आणि गं
माझे मत...
शोधसूत्र अचूकता
शब्दाकडे नेणे
आणखी थोडे
आता कळली तुमची आयडिया

Typing help hide