मे २००८

टिचकीसरशी शब्दकोडे २०

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे २०
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
विशेष प्रकारचे बोलणे की सहमतीचा अभाव? (४)
११मापास मोडून उरी धरण्याने भूकबळी होण्याची परिस्थिती. (५)
२२दाबला जा, दाबले जा  असे सांगत गेल्याने निर्माण होणारा दरारा. (४)
३१उपविजेतीपाशी असे जाणे म्हणजे इतरत्र जाणे! (५)
४२अंतःकरणाला आधीच धग लागलेली असताना देवाचे नाव घेऊन तळहाताने असे थोडे थोडे पाणी प्यावे! (४)
पुष्कळांना खलास होण्याची आज्ञा देणारा मिळव. (३)
दैनंदिनीत अनुमोदन नसल्यास नाकाने जाणवेल. (२)
मोठमोठ्याने आवाज करेन, वडील मध्ये आले तर बोचकारेन! (५)
११वजा दोनने गुणल्यास काढले जाणारे दोष! (४)
१४श्वसनरोग उलटा करणारे नशा चढवते! (३)
२३फार चांगली नाही पण अशीच खूप! (३)


उत्तर
ओरबाडेन सही!
सुटले
उत्तर खालीलप्रमाने आहे!
उत्तरे
उत्तर
उत्तर
उत्तरे
पुन्हा प्रयत्न करावा.
उत्तर
रचना आवडली
उत्तर
जमलं!!
शब्दकोडे
सोपी शोधसूत्रे
उत्तरे
उत्तर
ऊत्तर
कोडे बरेच सोपे आहे का?
शैली बदलणे
बरोबर आहे
त्यामानाने सोपे
उत्तर कसे पाठवू?
उत्तर
मला अनुस्वार देता येत नव्हता म्हणून वेळ लागला...........
उत्तर...
माझ्या परीने उत्तरे
सोप्प आहे..
उत्तर -
उत्तर
उत्तर
उत्तरे पाहावी
धन्यवाद आणि अभिनंदन
टिचकीसरशी शब्दकोडे २०

Typing help hide