फ्लावर बटाटा रस्सा

  • १ मध्यम आकारमानाचा कांदा १ टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण
  • तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड
  • १ मीडीय्म साइज कान्दा, १ टोम्याटो, कोथींबीर, मीर्ची, आल, लसुन
  • १ मध्यम आकारमानाचा कांदा १ टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण
  • १ मध्यम आकारमानाचा फ्लावर बारीक चिरुन घेणे
  • १ बटाटा कापून घेणे
  • तीखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने जीरे पावडर
  • १ एका खोबऱ्याचा कीस
  • तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड
  • १ मध्यम आकारमानाचा फ्लावर बारीक चिरुन घेणे
  • १ मीडीयम साइज फ्लावर बारीक चीरुन घेने
  • १ बटाटा कापुन घेने
  • १ बटाटा कापून घेणे
  • १ च खोबर्यच कीस
  • १ एका खोबऱ्याचा कीस
३० मिनिटे

कांदा, टोमॅटो , कोथिंबीर , मिरची, आलं, लसूण, खोबरं , सगळे मिक्सर मधून बारीक करून पेस्ट  करून घ्यावे.     
तेल गरम करून त्याची फोडणी करावी
त्यात वरची पेस्ट टाकून  ती परतवून घ्यावी .
तिखट, हळद, मसाला, धने, जिरे पूड टाकावे.
 त्यांत  चिरलेला फ्लावर आणि    बटाटा टाकावा. मीठ चवी प्रमाणे टाकावे.

थोडे पाणी टाकावे

१५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवावा.

मस्त रस्सेदार भाजी तयार.

एन्जॉय

नाहीत

आई