जून २००८

टिचकीसरशी शब्दकोडे २२

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे २२
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
आतील भाग आतील भाग नष्ट झाल्यावर जाळून टाकील. (२)
११वास असो वा प्रवास, हिच्यातून रात्रीच शक्य आहे. (४)
२१व्यवस्थित भाजलेले गाढव फडक्याने कोरडे कर! (४)
३२नवऱ्यामुलाच्या दोन्हीकडून आला आणि नियंत्रण मिळवले. (४)
४१चुकून भावाच्या विरुद्ध जाणारा उमेदवार असा असतो. (२)
४३पुण्याजवळचे एक गाव उलटे चिकटवा! (३)
आवारातील विकल्प काढून पुढे दगड लावायचा असे रेखाटन. (४)
मागाहून त्यानं तर ते आत दडवले. (३)
सगळा गाडा. (२)
चुकलेले अव्यय घेऊन येई. (२)
गलबतातला जन्मदाता गेल्यावर होणारा गडबड गोंधळ. (४)
२४जिंकून आपलेसे करणारा असे बोलल्यावर बाजूला हो. (३)
३२धन्यवादकाचे अनुमोदन नसेल तर असा उजेड पडतो. (२)
३३पसंतीतले नवल लोपले ।
झाड असे मग मोठे झाले ।। (२)


शब्द
५ उभे, ४३ आडवे , ४१ आडवे छान
सुटले
उत्तर
उत्तर खालीलप्रमाणे आहे.
उत्तरे
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तरे
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
कठीण आहे
आल ग बाई
आवरला की सावरला
जमले!
शब्दकोडे २२ ची उत्तरे
जमलं
उत्तर
येस्स्स....
उत्तरे पाहावी

Typing help hide