जून १२ २००८

'पूर नियंत्रण' ह्या विषयावर सुरेश शिर्के ह्यांचे भाषण

१७/०६/२००८ - दु. २:३०
१७/०६/२००८ - दु. ४:००


मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि इंस्टिट्यूशन ऑफ़ इंजीनियर्ज़च्या पुणे केंद्र ह्यांनी पाटबंधारे तज्ज्ञ श्री. सुरेश शिर्के ह्यांचे भाषण (मराठीत) आयोजित केले आहे. लाभ घ्यावा.

वक्ते : श्री. सुरेश शिर्के
विषय : पूर नियंत्रण
तारीख : १७ जून २००८
वेळ : संध्याकाळी ६.३० वाजता
स्थळ : इंस्टिट्यूशन ऑफ़ इंजीनियर्ज़, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे-४११००५.
दूरध्वनी : (०२०) २५५३३३७६

जानेवारी २००० पासून दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ह्या संस्था मराठीत चर्चा, भाषणे आदी आयोजित करीत असतात.

[प्रशासकांसाठी: सुपूर्त करताना कार्यक्रमाची तारीख १८ जून दिसते आहे़]





सुरेश शिर्के
श्री. सुरेश शिर्के ह्यांच्याबद्दल माहिती
सुभाष आणि सुरेश
बऱ्याच काळापासून बऱ्याच वेळा बऱ्याच बाबतीत

Typing help hide