जून १३ २००८

मराठी शब्द हवे आहेत - ११

ह्यासोबत

मला 'काश' ह्या उर्दू (का फारसी?) शब्दाला मराठी प्रतिशब्द मिळू शकेल काय? मी बऱ्याच जणांना विचारलंय पण 'जर' (किंवा 'जर असं असतं तर') ह्याशिवाय दुसरा कोणताही शब्द मिळाला नाही. मला वाटतं की 'काश' ह्या शब्दाची छटा 'जर' ह्या शब्दाला नाहीये...

त्याप्रमाणेच, क्लिप्बोर्ड (किंवा clipboard) ह्या कंप्युटरजगतात अनेकदा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काही प्रतिशब्द आहे का? (जिथे आपण काही गोष्टी 'कॉपी' करून ठेवू शकतो आणि नंतर गरज पडेल तसे तिथून घेऊन दुसरीकडे 'पेस्ट' करू शकतो.)
मला 'टाचणपट' असा एक शब्द सुचला आहे. कसा वाटतो ते कळवावे.

Post to Feed

टाचणपट
कशासाठी?
कंपनी
कंपनी
सहमत
कंपनी(इंफोसिस) ला मराठी शब्द काय?
महसूल खात्याचे कार्यालय
वृत्तपत्राचीही कचेरी असते ना!
अगदी बरोबर
व्हायब्रंट
मुसमुसता/ती/ते उसळता/ती/ते सळसळता/ती/ते
सळसळता
चिअर्स -चिअर-अप
मनस्वी आणि मानिनी
मनस्वी आणि मानिनी
'आजतागायतपणा'
'हेडर' आणि 'फुटर'साठी प्रतिशब्द
मथळा/तळवा
हेडिंगसाठी मथळा
शीर्षक?
हेडर आणि हेडींगमधला फरक
शीर्षाभिधान आणि पदाभिधान
मथळा आणि..
संगणकीय परिभाषेतला 'रिमाइंडर'
स्मरणपत्र आणि पट्टी
तळपाय आणि मस्तक
रिंगटोन
खादाड बोका, धन्यवाद
चूकीचा शब्द
गुंजारव
मस्त शब्द आहे
गुंजारव
मस्तच वाटला कानांना
भ्रमराचा गुंजारव
ह्या
स्ट्रमर आणि ड्रमरसाठी प्रतिशब्द
स्ट्रमर आणि ड्रमर
स्ट्रमरसाठी तुणतुण्या का नाही?
छेडव्या आणि बडव्या
काश
बरोबर
डोंबलाची नजाकत
व्वा
नाहीतर आम्ही..
शब्दांची यादी.....
सहमत तसेच..
मोटिव्हेशन आणि ऍटिट्यूड
प्रावर्तन
'प्रवृत्त करणे' नकारात्मकदेखील
उद्युक्त
उद्युक्त
स्लँग
सहमत आहे
प्रावर्तन व प्रवर्तन
प्रवर्तन
प्रावर्तन
'डायरेक्टरेट ऑफ़ एन्‌फोर्समंट'
फरक असण्यास हरकत नाही...
तेलुगु-मराठी शब्दयोजन
जाति
वृत्ती
प्रेरणा
प्रेरणा आणि प्रावर्तन
एनफोर्समेंटसाठी कुठला शब्द मग?
अंमलबजावणी?
चालतोच की
इन्स्पिरेशन, मोटिवेशन, फोर्स इ.
प्रेरणा
प्रोत्साहन ?
तुम्ही आणि आपण
आम्ही, आपण आणि तुम्ही
आम्ही, आपण
संदिग्ध, अनिश्चित 'तुम्ही'
आपण?
'चिअर्स' आणि 'चिअर-अप'
मूळ प्रतिसाद?
असंभवनीय, असंभाव्य की असंभव?
असंभव पेक्षा असंभाव्य बरा वाटतो.
अशक्य आहे
असंभव इ. इ.
शब्दार्थ हवे आहेत.
शब्दार्थ
चक्रवाल
मरुत/ मारुत
दुवा
नवा लेख सुरू करा

Typing help hide