जून १९ २००८

टिचकीसरशी शब्दकोडे २३

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे २३
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
मुस्लिमांचा उत्सव नसताना जेरीस आलेला. (५)
११
जनावराला आणि माणसाला अन्नग्रहण करण्यास आज्ञा केली की त्यातून सूत जमते! (३)
१४ह्यात आपल्यासारखे अब्जावधी लोक जिवंत आहेत तूही जिवंत राहा. (२)
२३आयुर्वेदातला एक विकार उलटला तर स्वयंपाकास वापरता येईल. (२)
३१कातडीवर लिहिण्याची आज्ञा ह्याने चिकटवता येते. (२)
३४दोन स्वर काढताच मिळणारे लाकूड. (२)
४१ती चुकली की  पीटर गोंधळतो आणि अशी त्रेधा होते. (४)
गिरणी नाही अशी दुष्कीर्ती. (३)
एक निळे रसायन आनंदात एकावर एक ठेवू. (४)
तारीखवार जतन करण्यात मिळणारा एक मौल्यवान धातू. (३)
१५गळ्यात तंगडी अडकली तर  पोहता न येणारे खातात. (४)
२३गुजरातेतील औद्योगिक गावात निर्बुद्ध असल्यास  जेवण आणून देईल. (३)
३४सहसा टपरीत मिळणारा आंब्याचा एक गोड पदार्थ. (२)


उत्तर
एकच शब्द बाकी सोपे
सुटले
उत्तर
उत्तर
कॉपी करून म्हणजे
न्याहाळकाची माहिती द्यावी
उत्तरे
उत्तर
छान.
उत्तरे
सर्व २५ चौकोन भरले, सर्व २५ बरोबर.
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
सुटले एकदाचे..
ह्यावेळी सोप्पं होतं की!!!
फक्त एक शब्द मिसिंग आहे
उत्तर
नामोहरमच केलेत बुवा!
उत्तर खालीलप्रमाणे आहे.
उत्तरे
उत्तर
जमले
कोड्याचे उत्तर
उत्तर
उत्तरे पाहावी

Typing help hide