जुलै २००८

टिचकीसरशी शब्दकोडे २४

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे २४
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
हा वृक्ष ज्याच्याजवळी सदैव
किती तयासी गावात भाव! (२)
खटला दाखवा. (२)
१२हा नळाच्या तोंडाला लागणे हे कौशल्य आहे. (३)
२१कमतरता असणारा रंग. (२)
२३अर्धवट लंघन, अर्धवट उपास असे करणे म्हणजे लहानशी चोरी सफाईदारपणे करणे. (३)
३१बंगालबरोबर किमतीला कमी? (३)
३४मोजमापात दिसेलच की आपल्याकडे किती साठते. (२)
४१दुय्यमात दुमडून ठेवलेली असली की अशा वेळी वृष्टी थांबते. (४)
दुष्ट हेतू ढिगाऱ्यात मिसळल्यामुळे  गजाआड जाण्याची शिक्षा. (४)
पायात घाल आणि मार! (३)
तिघींच्या जागेत चौघी बसतात तिथे ही असायचीच! (२)
१५तेजासारखे खरे नसलेले. (४)
२३अपंग असूनही खेळता येते. (३)
३४पुन्हा पुन्हा नामोच्चार नीट सांभाळ. (२)








२३ आडवेः) आवडले
उत्तर
उत्तर खालीलप्रमाणे आहे
हुश्श ! आल एकदाच
वा!
दोन सूत्रे राहिलीच...
उत्तर
उत्तरे
उत्तर
उत्तरे
उत्तरे
उत्तर
(छन्न प्रतिसाद)
उत्तर
उत्तर
जमले
उत्तर
जमले की मलाही...
जमलं
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तरे पाहावी

Typing help hide