नारळाची झटपट चटणी

  • एक वाटी खवलेला नारळ(एक नारळ),६ ते ७ मीरच्या (तिखट हवे असल्यास जास्त घ्याव्यात)
  • ४ ते ५ लसनाच्या पाकळ्या,२ इंच आल्याचा तुकडा,मुठभर कोथिंबीर,अर्ध लिंबू
  • फोडणीसाठी २ चमचे तेल, थोड जीर, मिठ चविनुसार, किंचीत हळद.
१५ मिनिटे
३-४ जण

प्रथम नारळ खऊन घ्यावा.

मिरच्या, कोथिंबीर, लसुन, आल पाणी न घालता वाटाव.

चोट्या कढईत तेल गरम कराव. नंतर त्यात जिर अणि वरील वाटलेला मसाला घालावा.

लगेचच हळद टकावी आणि गेस  बंद करावा.

खवलेल्या नारळावर हि फोडणी घालावी.

मिठ अणी लिंबू पीळून सर्व मिश्रण नीट हलवून घ्यावे.

नुसत्या चपाती बरोबर सुध्धा खुप छान लागते.

वाटलेला मसाला तेलात तळून घेऊ नये. गेस लगेचच बंद करावा.

आत्या