जुलै २००८

या शब्दाचा अर्थ काय? -४

ह्यासोबत

चिकटणे, चिकटवणे बरोबर कारण: चिकचिक, चिकट, चिकटवण, चिकटी, चिकटा, चिकण, चिकणा, चिकणी, चिकणमाती, चिकणसुपारी, चिकाटी, चिक्की इत्यादी शब्दांमध्ये चिकट हा मूळ अर्थ आहे आणि चि नंतर क येतो ट नाही.  म्हणून चिटकणे/चिटकवणे बरोबर नाही.

तसेच नरसाळे, नसराळे नाही.

Post to Feed

डिंक कसा असतो?
या निमित्तानं
बालदी/बादली
बादली
बादली
दोन्ही
म्हणुन..
अरेऽऽऽ
ब्रह्म-ब्रम्ह...
'ब्रा' म्हण?
'ब्रा'म्हण
ब्राम्हण
मूळ?
अपभ्रष्ट रूप
शब्द 'अपभ्रष्ट' झाला..शिव, शिव, शिव
ज्याचा अपभ्रंश झाला तो अपभ्रष्ट
बार्डी...
तिन्ही
सिद्धी - 'द' ला 'ध' का 'ध' ला 'द'
'द' ला 'ध' म्हणजे 'द्ध'
अडतंय कूठे?
कार्यसिद्‌धी आणि कार्यसिद्धी
कार्यसिद्धी!!
द्‌धी आणि द्धी एक नव्हेत.
शुद्ध??
प्रतिशंका
राष्ट्राळी
कोण जाणे..
ठाणा स्ट्याँन्ड
दिस चार
दिस चार झाले
चार दिवस
दिस चार
नेमका कसा
चार दिवस
टिल / अन्टिल
अर्थ
धन्यवाद!

Typing help hide