जुलै २४ २००८

मराठी शब्द हवे आहेत -१२

ह्यासोबत
खालील पेटंटविषयक इंग्रजी शब्दांसाठी/संज्ञांसाठी मराठी शब्द सुचवावेत :

प्रायॉरिटी
प्रायर आर्ट
रिलेटेड आर्ट
पेटंटेबिलिटी
क्‍लेम्ज (क्लेम्स)
ऑफिस अ‍ॅक्शन
इनफ्रिंजमेंट अनॅलिसिस
रिडक्शन टु प्रॅक्टिस
अलाउन्स
एक्सपिरेशन ऑफ पेटंट
इनवेंटर्ज नोटबुक
डिझाइन पेटंट
युटिलिटी पेटंट
डबल पेटंटिंग
एनेबलमंट
क्लिअरन्स सर्च
अँटिसिपेशन
ऑबविअसनेस
बोर्ड ऑफ अपील्ज
पेटंट पेंडिंग
प्रीजंप्शन ऑफ वॅलिडिटी
स्मॉल एंटिटी
विलफुल इनफ्रिजमेंट

ह्या दुव्यावर संज्ञांची सूची व्याख्यांसहित दिलेली आहे. अर्थ समजण्यात काही अडचण आल्यास त्या त्या संज्ञेवर टिचकी देऊन अर्थ समजून घ्यावा, ही विनंती.

Post to Feed

वेबसाईट
काजळ
कोजळ शब्द अजिबात आवडला नाही
सहमत
कॉबवेब?
कोळिष्टक
जळमट, कोळिष्टक
फरक?
कोळिष्टक...
जळमट...
टग्या व शुद्ध मराठी
डस्ट बनी, जळमट आणि कोळिष्टक
डस्ट बनीज्
संकेत स्थळ आहे कि दुसरा शब्द कशाला हवा?
संस्थळ हा शब्द कसा वाटतो ?
वेबसाईट ला प्रतीशब्द
"संकेत स्थळ = वेबसाईटचा पत्ता" आणि "जाल-स्थल = वेबसाईट"
"संकेतस्थळ" म्हणण्याऐवजी स्थळ-संकेत असे म्हणणे जास्त अर्थपूर्ण!
संकेतस्थळ
सबशो...
अजिबात नापसंत
पत्त्याचा पत्ता
स्टॉक फुटिज
स्टॉक फुटेज
फोल्डर
थैली
घडी
संपुट इ. इ.
संचिका
चालेल पण...
एक सांगायचे राहून गेले...
माझे मत
सहमत!
फाईल आणि फ़ोल्डर
संचिका/संचयिका
हम्म
फाईल आणि फोल्डर शब्द तसेच वापरावेत
कप्पा एकाअर्थीच बरोबर आहे
झिगझॅग
निऱ्या
आडवेतिडवे
झिगझॅग
प्र.का.टा.आ.
मराठीभाषा.कॉम
प्रतिशब्द हवा आहे
जुगारी
भागधारक
काही प्रतिशब्द
अग्र म्हणजे टोक.
वरदाकरिता: झिगझॅग = करवती / दातेरी
प्रायॉरिटी
अलावन्स
अलाउन्स
मराठी दिशा
शाळेत शिकवले होते कि!
नैरृत्य
धन्यवाद 'शुद्ध मराठी'!
गुंजारव सोप्पं की रींगटी?
मराठी शब्द
प्राधान्यक्रम
ऍड्वेक्शन
अभिक्रमण / अभिवहन
धन्यवाद/अवांतर
टंक/फाईल
भूशास्त्र कोश
येथेही पाहावे.
कॅटलिस्ट...
उत्प्रेरक
आभारी आहे
प्रायॉरिटी
सात महिन्यांपूर्वी
मराठी प्रतिशब्द
संकेत शब्द...
अपवेलिंग आणि डाउनवेलिंग
शेंदणे, उपसणे
उदंचन / अवंचन(?)
स्नायू उदंचन
बाह्य बलपूर्वक
उचलणे / बुडवणे ह्या अर्थी
दोन पर्याय
मला वाटते..
ग्लोबल वॉर्मिंग
सार्वत्रिक तपन
भूमंडलीय ऊष्मीकरण, वैश्विक गर्मी
रूढ शब्द.
हेही खरेच
अरेच्चा!
प्रकाटाआ
प्रायोरिटी
नुसते प्राधान्य चालेल

Typing help hide