जुलै
२७
२००८
मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.
प्रेषक द्वारकानाथ कलंत्री (रवि., २७/०७/२००८ - १५:०७)
०२/०८/२००८ - दु. १२:००
०२/०८/२००८ - दु. ३:००
कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा.
संपर्क : प्रा. अनिल गोरे, ९४२२००१६७१.
काही शंका,
मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?
मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?
इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?
भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?
सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.
विद्वानांचे एकमत शक्य आहे काय?
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
पद्धशीरपणे साकारलेल्या अहवालावर चर्चा व्हावी
प्रे. सतीश रावले (शुक्र., ०१/०८/२००८ - ०६:३३).
कृपया हजेरी लावा.
प्रे. द्वारकानाथ कलंत्री (शुक्र., ०१/०८/२००८ - १४:५१).