जुलै ३१ २००८

टिचकीसरशी शब्दकोडे २६

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे २६
शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
दिमाखात दुय्यम दर्जाचे भरलेले तोंड. (३)
विविधता दाखवणारा मुत्सद्दी. (२)
११पोस्टातून पाठवलेला संदेश बँकेत जमा होणे हा अति जागरणाचा परिणाम! (५)
२२ही आज्ञा करताच उमेदवार उमेदवारी सोडतो आणि खुर्ची पटकावतो? (२)
२४पाव वाढताच वास बदलेल. (२)
३१नकोसेपणात ती चुकलेली असताना तुरुंग  नसेल तेथे  कपाळी असा डाग येईल! (२)
३३बलप्रयोग असे हल्ली कुणी म्हणाले की तोंडून बाहेर पडणारी प्रशंसा. (३)
४१चुणचुणीत मुलाला प्रेमाने हाक मारण्यात दरारायुक्त भीती  आहे. (५)
मांसाहारी पदार्थ की चिंच-ताकाचे कालवण? (४)
सराव न राहिलेली एक तांबडी मासळी. (३)
नाटक करणारा निघून जाताच होणारा अपशकुन. (२)
२१वरती बघण्यात होणारा नियमित पुरवठा. (३)
२४हिंदीत सांगितल्यास खरे तर मराठीत सांगितल्यास खोटे होणारे कारण? (३)
२५एखादे दिवशी नियमित करावयाचा प्रवास. (२)
३३सोन्याचे धागे अटीच्या आरंभी असणार. (२)


(टीप : चित्त ह्यांनी विपत्राने पाठवलेल्या मूळ कोड्यातल्या अनेक शब्दांमध्ये आणि शोधसूत्रांमध्ये बदल केलेला आहे : प्रशासक)


उत्तर
तीट
सुटले...
शब्द
छान
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
तिटकारा
उत्तर
शेवटचा शब्द येत नाही
उत्तरे
उत्तर
व्वा!
लक्षातच नाही आलं...
उत्तरे
जमले
उत्तरे पाहावी
आभार

Typing help hide