ऑगस्ट
२५
२००८
सोबतीचा करार : सीडी प्रकाशन सोहळा
प्रेषक चित्त (सोम., २५/०८/२००८ - ०६:५५)
०१/०९/२००८ - दु. ३:३०
कविवर्य वैभव जोशी ह्यांच्या मराठी गझलांच्या
सीडीचे प्रकाशन व मराठी , हिंदी गज़ल गायन
संगीत दिग्दर्शन व संयोजन : आशीष मुजुमदार
प्रमुख अतिथी : सचिन खेडेकर व सौमित्र
गझलगायन: दत्तप्रसाद, अनुराधा, अमोल आणि वैशाली सामंत
सूत्रसंचालन: मिलिंद कुलकर्णी
तारीख: १ सप्टेंबर २००८
स्थळ: एस. एम. जोशी भवन, नवी पेठ, पुणे
वेळ: सायं ७.३० ते ९.३०
प्रवेश विनामूल्य
काही जागा आरक्षित
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अभिनंदन
प्रे. मिलिंद फणसे (सोम., २५/०८/२००८ - ०७:२७).
अभिनंदन आणि शुभेच्छा!
प्रे. चक्रपाणि (सोम., २५/०८/२००८ - ०७:४६).
अभिनंदन..
प्रे. स्वाती दिनेश (सोम., २५/०८/२००८ - ०७:५१).
अभिनंदन
प्रे. आजानुकर्ण (गुरु., २८/०८/२००८ - १२:४४).
अभिनंदन -
प्रे. माधव कुळकर्णी (सोम., २५/०८/२००८ - ०९:१४).
अभिनंदन आणि शुभेच्छा...
प्रे. चक्रधर१ (सोम., २५/०८/२००८ - ०९:५३).
चित्त
प्रे. योगेश वैद्य (मंगळ., ०९/०९/२००८ - १७:२५).
