मराठी भाषेची प्रणालि!

नमस्कार,

माझ्याकडे HTC4500 हा व्यवसाईक दूरध्वनी आहे. मला त्यामध्ये मराठी भाषा आणि मराठी शब्दकोश वापरावयाचे आहेत, पण त्यासाठी मला मराठी भाषाप्रणाली हवी आहे. जर कोणाला याबाबद माहिती असेल तर कुपया मला कळवावे.