डॉट व्हीओबी आणि ऑडीओ!!

डि.व्ही.ड़ी. मधील फक्त डॉट व्ही. ओ. बी. फाईल (.VOB) कॉंप्यूटर मध्ये कॉपी केल्यावर, एखाद्या "डी.व्ही. डी. प्लेयर सॉफ्टवेअर" मध्ये प्ले केल्यास त्यातील अवाज (साउंड) प्ले होत नाही. फक्त व्हिडीओ दिसतो. पण तो आवाज अशा प्रकारे प्ले होवू शकतो हे मला माहिती आहे. पण कसा ते समजत नाही. कुणाला माहिती असल्यास ते येथे सांगवे. तसेच, इंटरनेटवर फ्री डी. व्ही. डी. प्लेयर सॉफ्टवेअर कोणत्या साईटवर डाउनलोड करून मिळेल, ते माहिती असल्यास ते सांगावे.

जसे आपण डॉट डिएटी फाईल इतर सपोर्टींग फाईल (ज्या सीडी मध्ये असतात) शिवाय विंडोज मेडीया प्लेयर मध्ये आवाजासहीत प्ले होवू शकते तसेच.