नोव्हेंबर २००८

टिचकीसरशी शब्दकोडे ३३

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ३३
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
शहरी येथे कर  भरती अन्  काका जनात भरकटती। (५)
११तसे असतानाही उलटण्याची पद्धत. (२)
१३वस्ती नसते तेथे हा तारून नेतो! (३)
२१वयाने लहान व्यक्ती पोस व दार मोड. (५)
३१परिस्थितीने संपन्न असे वारले ताकभात म्हणता म्हणता गोंधळले. (४)
४१शेवटचे पंधरा दिवस बिघडलेल्या कवनाभोवती छातीचा कोट करणे! (४)
असे घडलेले असूनही सुवर्णतंतू. (२)
कापून तुकडे केले तर काय कारणाने तरंगायला लागले? (४)
चेतना सन्मार्गी लागण्यातच शरीराला अर्थ प्राप्त व्हावा! (३)
नसे हे कुणाचेच येणे नि जाणे।
असे होतसे नामनिर्देशनाने! (४)
त्वचेच्या दोन्ही टोकांना लावल्यास आग लागेल. (२)
२५आडनावावरून ही व्यक्ती वापराचे शुल्क बोलण्याआधी देणारी दिसते. (३)
३१भुकेल्याची खाण्याची शैली वातावरणात दिसते. (२)


२ नाही
२५ उभे
वद्यपक्ष
चिकाटी अभिनंदनीय
आभार
उत्तरे
शब्दकोडे ३३
जोशी, तुम्ही तुमचे कोडे असे लिहावे ...
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
सोप्पं आहे!
मिलिंद फणसे, टग्या,
पुन्हा प्रयत्न
बरं. मग...
म्हणजे, थोडक्यात...
शब्दकोडे ३३
कठिणच!
उत्तर
मेधा श्रीराम, साती, केशवसुमार
कवनाभोवती छातीचा कोट
म्हणजे...
उत्तर
दोन बाकी
सुटले
टग्या, प्रियाली
उत्तर
उत्तर
उत्तरे
श्रावण मोडक, चित्र, चानी, ऋचा मुळे
उत्तरे पाहावी

Typing help hide