दिवाळीविषयी काही शंका!!!

या दिवाळीत काही विचार मनात घर करून बसले......

दिवाळी केंव्हा सुरू झाली? कोणी सुरू केली? काही विशिष्ट इतिहास यामागे आहे का? भारतात सर्व ठिकाणी दिवाळी सारख्याच पद्धतिने साजरी केली जाते का?

अमेरिकेमध्ये, सिंगापुरमध्ये देखील भारतिय लोक दिवाळी साजरी करतात असे मी वर्तमानपत्रात वाचले ते कितपत खरे? कारण भारतात मिळणाऱ्या बऱ्याच वस्तू तिथे मिळत नसाव्यात (असे मला वाटते ) मग ती साजरी कशी केली जाते?

क्रुपया माझ्या शंकांचे समाधान करावे.