नोव्हेंबर
१३
२००८
तांदळाच्या पिठाची उकड!!
प्रेषक अवन्ती२१ (गुरु., १३/११/२००८ - १०:५४)
जिन्नस
- तांदळाचे पिट २ वाट्या
- चर् फोडणी साहित्य
- जीरे
- रवाळ तूप
- हिरव्या मिरच्या
- लसुण
- भरपुर कडीपत्ता
- ताक
- चवीपुरत मीठ
- आले
मार्गदर्शन
तांदळाच्या पिठात ताक घालून सगळं कालवून घ्या... ताकात भिजवून ठेवा.. हिरव्या मिरच्या चा ठेचा,थोडं मीठ, आलं, लसूण मिश्रणात घाला.जिरे घालून चरचरीत फोडणी करा... कढीपत्ता घालून मस्त!!!!! मिश्रण घाला... सगळं हालवून घेऊन थोडं तूप सोडा...मग मस्तपैकी वाफ आणा... व्वा!!!!!!!!!!! सुंदर वास यायला लागेल..यम्म्मी... उकड तय्यार!! आहे.... त्यावर हिरवीगार कोथिंबीर घाला.... परत भरपूर तूप सोडा.. आणि ताव मारा!!!
टीपा
थोड पाणी घातले तरी चालते!!
माहितीचा स्रोत
माजी आई!!
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
जेव्हा पाव हे नेहेमीचे खाणे झाले नव्हते तेव्हा
प्रे. सृष्टीलावण्या (शुक्र., १४/११/२००८ - ०५:४८).
हा!!!
प्रे. अवन्ती२१ (शुक्र., १४/११/२००८ - ११:१६).