नोव्हेंबर
१४
२००८
खरी कविता आहे कुठे माझी?
केव्हाची शोधतोय....
दिसताहेत सर्वत्र शब्दांचे ढिगारे,
अर्थाचे अट्टाहास अन अनुकरणाचे रतीब
अस्पष्ट विचारांचे तण, साक्षरतेचे तोरे
आंदण मिळालेल्या कुठल्याशा इझमचे टेंभे
तर कधी गाणे करण्यासाठी केलेली तडजोड
कधी तंत्राचे गळफास
या गदारोळात हरवलेली...
अजून सापडत नाही...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रभावी..
प्रे. मानस६ (शुक्र., १४/११/२००८ - १५:५१).
धन्यवाद
प्रे. योगेश वैद्य (शुक्र., १४/११/२००८ - १५:५७).
डोंबिवलीकर की काय?
प्रे. ऋचा मुळे (शुक्र., १४/११/२००८ - १६:०३).
मी खरं सांगू?
प्रे. ऋचा मुळे (शुक्र., १४/११/२००८ - १६:०१).
खरंच खरं सांगितलंत!
प्रे. कल्पना ओक (शुक्र., १४/११/२००८ - १६:४९).
तुमचा
प्रे. योगेश वैद्य (शनि., १५/११/२००८ - ०८:५४).
अनुकरणाचे रतीब
प्रे. जयन्ता५२ (शुक्र., १४/११/२००८ - १८:३५).
सहमत
प्रे. मिलिंद फणसे (शनि., १५/११/२००८ - ०२:११).
व्वा !
प्रे. सतिश वाघमारे (शनि., १५/११/२००८ - १७:३३).
प्रकटन आवडले
प्रे. चित्त (बुध., २६/११/२००८ - ०६:१९).