शब्दप्रयोग आणि त्यांचे अर्थ

काही शब्दप्रयोग मी बऱ्याचवेळा वाचतो आणि वापरतोही. परंतु त्यांचा अर्थ आणि उगम मला नक्की ठाऊक नाही. उदाहरणार्थः

'धाय मोकलून' रडणे. धाय मोकलून म्हणजे काय करून?

'ऊन मी म्हणत होते.'

'पाचावर धारण बसली'.

असे आणखीही काही शब्दप्रयोग नक्कीच असतील.   या शब्दप्रयोगांचा अर्थ किंवा असे आणखी शब्दप्रयोग आपणास माहिती आहेत काय?