हे काव्य कुणाचे आहे?

हिरवा हिरवा ऋतू s  हिरवा हिरवा ऋतू s  || कड. ||
अधिकच हे मन हिरवे s जवळी असता तू ||

हिरवा हिरवा ऋतू s   हिरवा हिरवा ऋतू s 
हिरवा हिरवा ऋतू s  हिरवा हिरवा ऋतू s  || कड. ||

हे काव्य कुणाचे आहे?
वंदना विटणकर की कुणी?

हे गाणे दूरदर्शनवर बघितले होते.
आधिच धन्यवाद.