जून
२५
२००९
भातुकली निघाली अमेरिकेला !
प्रेषक सृष्टीलावण्या (मंगळ., २३/०६/२००९ - ११:२३)
०२/०७/२००९ - स. ८:००
०५/०७/२००९ - रा. ८:४५
ह्यांचा दुर्मिळ १५००+ खेळण्यांचा भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे. प्रत्येक अनिभा ने पाहिलेच पाहिजे असे
हे प्रदर्शन आहे. तरी अमेरिकेतील प्रत्येक अनिम माणसाने एका तरी गैर- महाराष्ट्रीय व्यक्तीला घेऊन हे प्रदर्शन पाहायला
जायलाच हवे. कारण भातुकली ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे.




- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
स्थळ
प्रे. सृष्टीलावण्या (गुरु., २५/०६/२००९ - ०१:१३).
उत्सुकता
प्रे. रोहिणी (गुरु., २५/०६/२००९ - ०३:३४).