१४ वे बृहन्महाराष्ट्र मराठी अधिवेशन: फिलाडेल्फिया

नमस्कार!

फिलाडेल्फिया येथे १४ वे बृहन्महाराष्ट्र मराठी अधिवेशन साजरे केले जाणार आहे.

त्यासाठी आशा भोसले, नाना पाटेकर यांसारखे प्रख्यात मराठी कलाकार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, अण्णा हजारे यांच्यासारखे नामवंत प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असणार आहेत.

या ४ दिवसांत अनेक निरनिराळे गीत-संगीत, नृत्य, कला, इ. चे सादरीकरण आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तसेच चित्रपटदेखील दाखवले जाणार आहेत.

अधिवेशनाची संपूर्ण माहिती (ठिकाण, वेळ, कार्यक्रमांच्या वेळा, इ. ) http://www.bmm2009philadelphia.org/bmm2009/index.htm या दुव्यावरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अमेरिकेत असणाऱ्या सर्व मराठी रसिकांसाठी ही एक सुरेख संधी आहे, तेव्हा तिचा लाभ घ्यावा.

धन्यवाद!

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.