जुलै २००९

टिचकीसरशी शब्दकोडे ५०

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ५०
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
चांगल्या जुळून आलेल्या गोष्टीत रंग भरल्यास ती सोन्याचीच. (५)
१२दरवाजाला आग लावी
          डोसा अनरसा फक्कड बनवी (४)
२२क्षितीजसमांतराला लंबरूप. (२)
२४महिन्याच्या तिसऱ्या दिवशी तिला साहित्यात पूर्वी असे म्हणत. (२)
३१आभाळाला घेरून मरणाचा शाप म्हणजे एक प्रकारची सजावट. (३)
३४यातून छंद 'ध्वनित'  होतो. (२)
४१क्रीडेनंतर गावातला देव आठवला तर सत्यानाश. (५)
दारू अंधारात घुसळल्यावर  जरासुद्धा अर्थ होईल. (४)
ह्याने सारखेपणा आणि उणेपणा दाखवावा आणि जायला सांगावे. (२)
धुळीला गची बाधा झाली की ही आवश्यकता निर्माण होते. (३)
१४तिच्या आधी देणारी शरण येताना इथे गवत धरील. (२)
२२ह्यात डोके घालावे असे कोणालाच वाटत नाही पण आपल्याजवळचे हे पांढरे व्हावे असे मात्र सर्वांना वाटते. (३)
२३मोहिनी घालण्यास सांगणारा बोजा. (२)
३५निकामी झालेला उलटून संधीची वाट पाहताना हा धरील. (२)


है शाब्बास
विशेष आभार!
धन्यवाद
उत्तर
शब्दकोडे
उत्तर
उत्तर
उत्तर.
उत्तरे
कोड्याचा 'सुवर्णयोग' जुळायला थोडा वेळ लागला.
उत्तर
उत्तर
या कोड्याने बराच विचार करायला लावला :)
पचास नंबर का पझल....
उत्तर
उत्तर
जम्या
उत्तरे
नवीन
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तरे पाहावी
अभिनंदन, आभार, स्पष्टीकरण

Typing help hide