फ्लू, स्वाईन फ्लू, टायफॉईट, डेंग्यू, मलेरिया...?

आजकाल अचानक स्वाईन प्लू या आजाराने अनेक शहरांत विळखा घातलेला आहे. विशेषतः पुण्यात.

एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास तो नेमका कशामुळे हे बरेचदा डॉक्टरांना ही निदान होत नाही.

कारण, फ्लू, स्वाईन फ्लू, टायफॉईट, डेंग्यू, मलेरिया... यांमध्ये काही प्रमाणात लक्षणे सारखीच असतात.

कुणी तज्ञ यावर मार्गदर्शन करतील का?