नोव्हेंबर २००९

टिचकीसरशी शब्दकोडे ५४

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ५४
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
पवित्र पाण्यात अस्वच्छतादर्शक उद्गार मिसळल्यास ते उद्यावर ढकलले जाईल. (४)
११ही भाजी वाढतात आणि हे मुलांना वाढवतात. (३)
१४इथे पोहोचल्यावर बुद्धी भ्रष्ट होते असे म्हणतात. (२) 
२१दुष्टांशी मैत्री की पाणी साठण्यास अनुकूल परिस्थिती? (३)
३३शिकारीसाठी चाळीस शेरात मालकीदर्शक प्रत्यय मिसळावा. (३)
४१ह्या शब्दात तोचतोचपणा असला तरी अर्थ मात्र विविध. (२)
४३विहिरीला दोन डझनांत दोन कमी. (३)
भरल्या पोटी केलेली भक्ती. (४)
फसवणुकीत गर्वाची लागण होऊ न देणारा पक्ष. (२)
कशा प्रकारे कमरेचा बटवा?   (२)
जखमांच्या अष्ट खुणा।
स्मरण देती सतत मना (४)
१३कायदा आणि वनस्पतिशास्त्राशी निगडित ही वस्तू लिहिण्याच्याही कामी येते. (३)
२२मौल्यवान रत्नांचे भांडार मिळवण्यासाठी आकाशाला शिडी लावावी लागेल. (३)
२४किल्लीची प्रशंसा करता करता कविता नजरेखालून घालावी. (३)

(काही शब्द आणि शोधसूत्रे बदलली : प्रशासक)



उत्तरे!
उत्तर
शब्दकोडे
नवीन
वा
मजा आली
उत्तर...
उत्तर
छान होतं कोडं !
छान होतं कोडं !
उत्तर खालीलप्रमाणे आहे.
उत्तर
खूप दिवसांनी...
सोपं/मजा
उत्तर - शब्दकोडे ५४
हे घ्या
उत्तर
खुपच सोपे
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
हूश्य....
उत्तरे
उत्तर
धन्यवाद.
उत्तर
उत्तरे पाहावी

Typing help hide