नोव्हेंबर
६
२००९
एकांत एकांत एकांत काय असतो
माझ्या मते एकांत हा कधीच नसतो
एकांत असतो स्वताशिच साधलेला एक संवाद
एकटाच बसून विचारांचा केलेला आकांत
माझ्या मते एकांत हा कधीच नसतो
एकांत असतो स्वताशिच साधलेला एक संवाद
एकटाच बसून विचारांचा केलेला आकांत
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
एकांत हा कधीच नसतो...
प्रे. सतिश वाघमारे (रवि., ०८/११/२००९ - १७:२८).
धन्यवाद
प्रे. मुकेश गिरमकर (सोम., ०९/११/२००९ - २०:२४).