नोव्हेंबर २८ २००९

खुणा

तुझ्या काही खुणा

ज्या इथेच राहून गेल्या,

माझ्या जुन्या आठवनींना

नवा उजाळा देऊन गेल्या.

इतकी तीव्र होती

वेदना विरहाची कि,

कवितेच्या या चार ओळी

माझ्या हि नकळत सांडून गेल्या....!!!

वेदना विरहाची..
सुंदर ........

Typing help hide